Sunday, 9 November 2025

✅ NPS मासिक व्यवहार विवरणपत्र (Monthly Transaction Statement) – पासवर्ड कसा टाकावा?

 *✅ NPS मासिक व्यवहार विवरणपत्र (Monthly Transaction Statement) – पासवर्ड कसा टाकावा?*


_NPS कडून दर महिन्याला आपल्या ई-mail वर येणारी स्टेटमेंट फाईल password protected असते._

*अनेक जणांना हा पासवर्ड काय असतो? असा प्रश्न पडतो.*


*इथे आहे त्याचे अगदी सोप्या शब्दात उत्तर👇*


🔐 आपला पासवर्ड = नावाची पहिली 4 अक्षरे (small letters) + जन्मतारीखेतील DDMM


*👉 पासवर्ड तयार करण्याची पद्धत:*


*1️⃣ First four characters:*

- तुमच्या नावातील पहिली 4 अक्षरे लहान (lowercase) मध्ये टाका.

उदा. नाव GOVIND असेल तर → govi


*2️⃣ Last four characters:*

- जन्मतारीख CRA रेकॉर्डनुसार (DDMMYYYY) जशी नोंद आहे, त्यातील फक्त DDMM टाका.

उदा. जन्मतारीख 25/10 → 2510


*✅ Final Password:*

- govi + 2510 = govi2510


*आता हा पासवर्ड टाकल्यानंतर तुमची protected NPS स्टेटमेंट फाईल सहज उघडेल.*

धन्यवाद!

🌟 श्री. गोविंद देविदास तोटेवाड (प्रा.शि.)


No comments:

Post a Comment