डिजीटल मुख्याध्यापक

🚀डिजीटल मुख्याध्यापक🚀

      आता संपुर्ण अॉफिस
       तुमच्या मोबाईल मध्ये

 आज मा.मुख्याध्यापकांना तुमचे संपुर्ण अॉफिस  तुमच्या मोबाईल मध्ये कसे राहिल याची माहिती देणार आहे
यासाठी आपल्या मोबाईल मध्ये

→फाईल ब्राउझर मध्ये जाउन
→Office नावाची एक फाईल
    बनवा
→या  फाईल मध्ये ज्या ज्या
    वेगवेगळ्या विषयाच्या
    फाईल्स आपल्या अॉफिस
    मध्ये असतात  
    त्या त्या नावाचे वेगवेगळे
    फोल्डर बनला
    उदा.
    आवक फाईल
    जावक फाईल
    प्रमाणे सर्व फाईल्स बनवा
→तुमच्या मोबाईल मध्ये
    Cam Scanner नावाचे
    अँप डाऊनलोड करा
→अँप च्या pdf setting मध्ये
    जाउन A4 अॉप्शन सिलेक्ट
    करा
→ तुमच्या फाईल्स नुसार
     सर्व डॉक्युमेंटस् चे फोटो
     काढुन स्कँन करा
     व
     प्रत्येक डॉक्युमेंट ला
     रिनेम करुन - योग्य ते नाव
     देउन
     pdf मध्ये रुपांतर करा
→ एकेक फाईल पुर्ण करुन
     त्या त्या फाईल च्या सर्व
    स्कँन- पीडीफ कॉपी
     File browser → office
     → आपल्या अॉफिस मधिल
     सर्व मुख्य फाईल मध्ये सेव्ह
     करा
→ अशा रितीने सर्व फाईल्स
     एकदा का स्कँन→ सेव्ह
     झाल्यावर संपुर्ण अॉफिस
     कायमस्वरूपी आपल्या
     मोबाईल मध्ये असेल

⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

 आवक  ⇄  जावक फाईल्स
मध्ये दररोजची कागदपत्रे त्वरीत
स्कँन → पीडीएफ करुन सेव्ह करावित जेणेकरून आपले अॉफिस अद्ययावत असावे
⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

संपुर्ण GR चे प्रत्येक पान
स्कँन करुन म्हणजे
photo→✔→✔→✔→ add→✔→✔→✔→ add
या पायऱ्यांचा अवलंब करुन
GRचे संपुर्ण → ई बुक( जेवढी पाने असतील तेवढी)  बनवु शकतो
⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

काम थोडे किचकट वाटते
पण एकदा केल्यावर सोपे आहे
पण एकदा पूर्ण झाल्यावर तुमचे अॉफिस कायमस्वरूपी तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह होते
⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄⇄
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

याद्वारे तुम्ही कुठेही जरी असलातरी कोणत्याही कागदपत्रांची आवशकता असेल तेव्हा नजीकच्या cyber Cafe मध्ये जाउन त्याची झेरॉक्स काढू शकता
वेळ व संधी उपयोगात आणू शकता
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀

तुमच्या शाळेच्या कंप्यूटर वर सर्व फाईल्स चे backup ठेवु शकता
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
तुमचा मोबाइल otg सपोर्ट करत असेल तर
Otg Pendrive द्वारे तुम्ही तुमच्या pendrive मध्येही रोजचे बॅकअप घेवु शकता म्हणजेच संपुर्ण अॉफिस कोठेही जाताना सोबत घेवुन जावु शकता

Cam Scanner चे अँप पाठवत आहे
Click → Google Play Store → download


http://market.android.com/search?q=pname:com.intsig.camscanner.

2 comments:

  1. चांगली उपयुक्त माहिती आहे सर .

    ReplyDelete
  2. चांगली उपयुक्त माहिती आहे सर .

    ReplyDelete