माझी शाळा माझे उपक्रम

आज माझ्या शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली.शाळेतील सर्व विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .शाळेतील काही विध्यार्थ्यांनी घटनेचे शिल्पकार यांच्या विषयी माहिती सांगितली.
                    शिक्षण ,संघटन,संघर्ष,आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित-पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव यास कोटी कोटी प्रणाम !!!!!!

No comments:

Post a Comment